
कार्यशाळेचे तपशील
तारीख: ११ जानेवारी ते १५ जानेवारी (५ दिवस)
वेळ: रोज रात्री ९:०० ते १०:०० (Zoom App वर थेट)
Energy Exchange - ₹१,१११/-
वास्तविक अनुभव
“मी अनेक कोर्स केले पण काहीतरी कमी वाटत होतं. इथलं मार्गदर्शन अगदी आपलंसं वाटलं. आता मला रोज साधना करायची ओढ आहे.”
- Meena Shinde
"माझं मन नेहमी भटकायचं. इथे साधना करून पहिल्याच दिवशी शांतता आणि उर्जा दोन्ही जाणवली. ५ दिवसांनंतर सतत हसणं आलं, झोप सुरळीत झाली."
- Swati Karande
★★★★★
★★★★★
- Shilpa Dahatonde
“माझं आयुष्य खूप तणावपूर्ण होतं. या ५ दिवसांनी माझ्या विचारांची दिशा बदलली. घरच्या वातावरणातही शांतता आली.”
★★★★★
- Seema Patil
“ओंकार साधनेने माझी दिव्य ऊर्जा जागृत झाली. आवाज आणि कंपन इतकं शक्तिशाली आहे की, प्रत्येक सत्रानंतर शरीरात हलकं आणि प्रसन्न वाटतं.”
★★★★★

ही समस्या तुमची आहे का?
सतत तणावाखाली असणारे: काम, कुटुंब किंवा आरोग्याच्या ताणतणावाने त्रस्त आहात आणि मनाला शांतता मिळत नाही
ध्यानात मन भटकणारे: ध्यान करायचा प्रयत्न केला तरी विचार थांबत नाहीत
पूर्वीच्या कोर्सेसने निराश झालेले.
उच्च चेतनेची ओढ असणारे: 3D जगातील गोंधळातून बाहेर पडून 5D शांतता, स्पष्टता आणि दैवी संबंध अनुभवायचा आहे.
Meet The Host


शतकानुशतके ऋषी आणि योगींनी 'ॐ' या पवित्र ध्वनीचा उपयोग करून स्वतःला विश्वाच्या सूक्ष्म ऊर्जा आणि स्पंदनांशी जोडले आहे. ही ५ दिवसांची सखोल कार्यशाळा तुम्हाला श्वास, ध्वनी आणि ध्यानाच्या अद्भुत प्रवासावर घेऊन जाईल-ज्यात तुम्हाला तुमच्या दैनदिन जीवनात ॐकार साधनेची प्रचंड शक्ती प्रत्यक्ष अनुभवता येईल.
ही कार्यशाळा श्रीपद्मा सॅवी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. त्या एक अनुभवी मास्टर सोल हीलर, कर्मिक हीलर, हिप्नोथेरपिस्ट आणि रेकी मास्टर आहेत. या कार्यशाळेद्वारे तुम्हाला प्राचीन ज्ञानाचे आधुनिक जीवनात समरस होण्यास मदत करणाऱ्या साध्या आणि प्रभावी तंत्रांची ओळख होईल, तसेच मार्गदर्शित सत्रांद्वारे तुमचा स्वतःशी आणि विश्वाशी नव्याने संवाद जुळेल.
कार्यशाळेचे तपशील
तारीख: ११ जानेवारी ते १५ जानेवारी (५ दिवस)
वेळ: रोज रात्री ९:०० ते १०:०० (Zoom App वर थेट)
Energy Exchange - ₹१,१११/-

तुमचे प्रश्न
प्रश्न: मी ध्यानात पूर्ण नवखे आहे हे माझ्यासाठी आहे का?
- होय! या Workshop मध्ये मूलभूत गोष्टींपासून सुरुवात केली जाते. कोणताही आधीचा अनुभव नसेल तरी चालेल.
प्रश्न: फक्त ५ दिवसांमध्ये काही फरक पडेल का?
- हे पाच दिवस तुमच्या चेतनेला जागवण्याची सुरुवात करतात. वैयक्तिक अभ्यास योजनेमुळे पुढे प्रगती सुरू राहील. अनेकारांनी पहिल्याच दिवसापासून शांतता आणि उर्जा अनुभवली आहे.
प्रश्न: मी थेट सहभागी होऊ शकत नसेल तर?
या कार्यशाळेचे रेकॉर्डिंग उपलब्ध केले जाणार नाही. सत्रांचा प्रभाव थेट अनुभवूनच पूर्ण होतो. कृपया आपला वेळ आधीच ठरवा आणि प्रत्येक सत्राला उपस्थित रहा.
प्रश्न: हे एखाद्या गुरूचा प्रचार तर नाही ना?
- आम्ही कोणत्याही व्यक्तीसाठी अंधश्रद्धा किंवा व्यक्तिपूजा करत नाही. ओंकार म्हणजे अविनाशी ध्वनी – हे शास्त्रावर आणि अनुभवावर आधारित आहे. गुरूंचं काम केवळ मार्गदर्शन देणे आहे.
प्रश्न: मी फी भरल्यानंतर माघार घेतली तर?
आम्ही Refund देत नाही. जागा मर्यादित आहेत आणि प्रत्येक जागेचा energetic commitment असतो. कृपया नोंदणी करताना पूर्णपणे तयार असावे.
परिवर्तन एकाच पावलापासून सुरु होते. या Workshop मध्ये सहभागी होणे तुमच्यासाठी आंतरिक शांती, उच्च ऊर्जा आणि उद्देशपूर्ण जीवनाच्या दिशेने एक गेटवे ठरू शकते. ही संधी गमावू नका!




